Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Parbhani Crime News: परभणीच्या पूर्णा शहरातील ‘गुड मॉर्निंग रोड’ परिसरात आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. नियमितप्रमाणे मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी गेलेल्या एका 50 वर्षीय इसमाला अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पोटात वार करून संपवले. या घटनेमुळे पूर्णा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. Parbhani Crime News: नेमकी घटना काय? देवराव बैजाजी…