Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेचा हाहा:कार, अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस ‘रेड अलर्ट’; तज्ज्ञांनी सांगितले तापमान वाढीचे धक्कादायक कारण, जाणून घ्या सविस्तर
Vidarbha Heat Wave: देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून, विदर्भातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. गेल्या…