Hardik Pandya Fined : मैदानावर जे घडलं कॅमेऱ्यात ते सगळं कैद झालं! हार्दिक पांड्यावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं कोणत्या चुकीची मिळाली शिक्षा?
KKR vs MI IPL 2026 Hardik Pandya Fined : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल-1 उल्लंघनासाठी त्याच्या मॅच फीपैकी 10 टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा करण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात…