Shiv Sena: लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
Shiv Sena: आगामी 2029 च्या लोकसभा (Lok Sabha Election 2029) आणि विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election 2026) अजून दूर असल्या तरी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने आतापासूनच अत्यंत आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कशा प्रकारे निवडून येतील, यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…