Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंसमोर बोलताना प्रसाद लाड भावूक; ऑन कॅमेरा बोलताना नेमकं काय घडलं? VIDEO
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आज शुक्रवारी (दि. 22)अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी गेले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवलीत येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, 30 मेपासून पुन्हा आमरण…