Eknath Shinde on Sanjay Shirsat: ‘महायुतीत फूट पडेल असं बोलू नका’, संजय शिरसाटांच्या ‘त्या’ विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, फोन करून कडक शब्दांत दिली समज!
Eknath Shinde on Sanjay Shirsat: गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला होता. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…