Vijay Shankar Retirement : 6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं… टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक
Vijay Shankar Retirement Marathi News : भारतीय संघाचा ‘3D प्लेयर’ म्हणून ओळखला जाणारा विजय शंकर (Vijay Shankar) याने अखेर घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नव्हती. त्यानंतर विजय शंकरने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विजय…