Mirvadi

Weekly Horoscope: धनु, मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

Weekly Horoscope 21 To 27 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर (September 2026) नवीन आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा नवीन आठवडा खरंतर सर्वच राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि…

Read More

Short Films: ऑफिसवरून घरी जाताना पाहा या 10 शॉर्ट फिल्म्स; सस्पेन्सपासून थ्रिलरपर्यंत, 5 ते 15 मिनिटांत भन्नाट मनोरंजन!

Short Films: आज सोमवार आहे. वीकेंड संपला आणि पुन्हा रोजचं रुटीन सुरू झालंय. कामावरून मेट्रो किंवा बस पकडून घरी जाताना दिवसाचा थकवा घालवण्यासाठी प्रवासात थोडा मूड फ्रेश करायचा असेल तर तुमच्यासाठी 10 भन्नाट शॉर्ट फिल्म्सची यादी आहे. या शॉर्ट फिल्म्स पाहण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यातील काही फिल्म्स अवघ्या 5 ते 15 मिनिटांच्या आहेत, मात्र…

Read More

कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी… – Marathi News | Farmers are unhappy as onion prices fall in Nashik Lasalgaon market

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिणेकडे नवीन लाल कांद्याची तर मध्य प्रदेश मध्ये जुन्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटल्याने कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर 800 रुपयांनी घसरला आहे. पिंपळगाव बसवंतचा कांदा दर 6500 वरून 5700 रुपयांवर…

Read More

अरेरे…लाखोंचा iPhone 18 Pro विकत घेणारे पुरते फसले, नवाकोरा फोन सुरू करताच…फोटो समोर आल्याने टेन्शन वाढलं! – Marathi News | IPhone 18 Pro users report green screens, random restarts and software crashes

ॲपलचे नवीन आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स विक्रीसाठी उपलब्ध होऊन काहीच दिवस झाले आहेत, परंतु काही सुरुवातीच्या यूजरनी फोनमध्ये विविध समस्या नोंदवल्या आहेत. यामध्ये अनपेक्षितपणे फोन रीस्टार्ट होणे, ग्रीन स्क्रीन, फेस आयडीच्या समस्या आणि ॲप्स क्रॅश होणे यांचा समावेश आहे. या तक्रारी रेडिट आणि इतर ऑनलाइन फोरमवर समोर आल्या आहेत. सर्वात जास्त…

Read More

बायकोला, आईला कसं भेटायचं..? दिवाळीच्या तोंडावर विमानाच्या तिकीटाचा भाव गगनाला, किंमत ऐकूनच… – Marathi News | Diwali Travel Shock: Flight Ticket Prices Soar for Festive Season

गणेशोत्सव संपत आला असून आता थोड्याच दिवसात घट बसतील, नवरात्र -दसरा होताच बघता बघा दिवाळीचा सणही समोर येऊन ठेपेल. सणा-सुदीला घरच्यांसोबत राहण्याची, एकत्र सण साजरा करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. परदेशात राहणारे अनेक भारतीय देखील मायदेशी येत असतात. मात्र यंदा घरी परत येणाऱ्या भारतीयांना मोठा आर्थिक झटका बसू शकतो. या सणासुदीच्या काळात विमान प्रवास चांगलाच महाग…

Read More

CSK चा सर्वात मोठा डाव, ज्याने धोनीला वर्ल्ड कप जिंकवला त्यालाच बनवलं हेड कोच, ‘थाला’चं आता काय होणार? – Marathi News | CSK name Zaheer Khan as head coach for IPL 2027

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने, २०२७ च्या आयपीएल हंगामापासून संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या नियुक्तीची पुष्टी केली आहे. Source link

Read More

इतकं सुपरहिट गाणं की ऐकताच लोक जागेवरच गुणगुणतात, 2 वर्षात 100 कोटी लोकांनी पाहिलं – Marathi News | Aaj Ki Raat released two years ago get one billion views on YouTube

हॉरर-कॉमेडी चित्रपटांमध्ये ‘स्त्री 2’ने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा मेळ साधणाऱ्या या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली. विशेषतः ‘आज की रात’ या गाण्याने यूट्यूबवर 1 बिलियन म्हणजेच 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवत मोठा टप्पा गाठला आहे असा दावा केला जातो. तमन्ना भाटियाच्या आकर्षक डान्समुळे आणि मधुबंती बागची यांच्या आवाजामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस…

Read More

Santosh Pandit : संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानंतर रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एखाद्या गुंडाप्रमाणे… – Marathi News | Ravindra dhangekar first reaction after felicitates youtuber santosh pandit for doing social work

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्य करणार असल्याचे स्पष्ट केलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याने संतोष पंडित यांना जेलची हवा खावी लागली. परंतु आता या प्रकरणात संतोष पंडित यांना…

Read More

Pune Crime News: आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, स्वत:वरतीही वार करून केले अन् नंतर गॅलरीतून मारली उडी, वर्षभरापासून वाद अन् अखेर…

पिंपरी : पिंपरी-चिंचवडजवळील देहूगाव परिसरात काल (रविवारी, ता २०) एका भयंकर आणि थरारक घटनेने परिसर हादरून (Pune Crime News) गेला आहे. कौटुंबिक वादाच्या रागातून एका आयटी इंजिनिअर पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृणपणे खून केला. यानंतर त्याने स्वतःवरही शस्त्राने (Pune Crime News) वार करत दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा…

Read More

Stock to Watch : शेअर बाजारात 21 सप्टेंबरला मोठ्या घडामोडींची शक्यता, ‘या’ 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी

व्यापार-उद्योग शेअर बाजारात मोठ्या घडामोडींची शक्यता, ‘या’ 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी Source link

Read More