Mirvadi

TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा    

नवी दिल्ली: मोबाईलधारकांना सिमकार्ड रिचार्ज करताना इंटरनेट पॅक नको असला तरी इंटरनेटचा समावेश असणारा प्लान घ्यावा लागत होता. मात्र, ज्यांचा फोनचा वापर फक्त कॉल करणे, फोन घेणे आणि एसएमएस करणे इतकाच मर्यादित असतो त्यांना ट्रायच्या एका निर्णयानं दिलासा मिळणार आहे. ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग आणि एसएमएसचा पर्याय असणारे रिचार्ज प्लान उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. म्हणजेच…

Read More

Vastu Dosh : रोजच्या ‘या’ 10 चुका पडतील महागात; वास्तू दोषात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर

आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडली की त्यासाठी आपण नशिबाला कारणीभूत ठरवतो. पण जर शास्त्रानुसार पाहायला गेलं की कळेल यामागे नक्की काय कारणे आहेत. शास्त्रानुसार, आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या आपल्याच दुर्दैवाच्या जबाबदार असतात. या सवयी वास्तू दोषासाठी कारणीभूत ठरतात. आपल्यातील छोट्या छोट्या वाईट सवयी वास्तू दोषाला कारणीभूत ठरतातच, नंतर त्यामुळे मानसिक, कौटुंबिक, आर्थिक…

Read More

Team India:  टीम इंडियाच्या नावावर अनोखा विक्रम, भारताचे टी 20 क्रिकेटमध्ये विजयाचे द्विशतक पूर्ण,  अशी कामगिरी करणारा पहिलाच देश ठरला.. 

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट मध्ये 200 सामन्यात विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताने जपानवर 2 धावांची विजय मिळवत या विक्रमाची नोंद केली. यामध्ये सुपर ओव्हर मधील विजयाचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताने पहिला टी 20 सामना जिंकला होता. टीम इंडियाने 50 वा…

Read More

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 85.30 अंकांची घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले आहेत. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरुन 74529.08 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 85.30 अंकांनी घसरुन 23329.00 अंकांवर बंद झाला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 2.37 लाख कोटी रुपयांचं…

Read More

जमुई अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य आरोपीसहित दोघांचा एन्काउंटर, ‘योगी पॅटर्न’ची चर्चा – Marathi News | Bihar jumai minor assault case police encounter two accused after trying to running

बिहारच्या जमुईमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसहित दोन आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला, त्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यास यश आलं. पोलिसांनी आरोपी नंदन यादव आणि हरेराम यादव यांच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांना पाहून दोघेही जण पळ काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांच्या पायावर गोळ्या झाडल्या. याआधी तीन अल्पवयीन…

Read More

Horoscope Today 23 September 2026: आज बुधवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, पैसा, नोकरी, प्रेम जीवन.. आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 23 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 23 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. आज बुधवारचा दिवस असल्याने हा दिवस भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ…

Read More

Special Story : फक्त 12 वी पर्यंत शिक्षण… 711 कोटीचा अख्खा टॉवरच केला खरेदी, कोण आहेत दिनेश ठक्कर? – Marathi News | Angel One Founder Dinesh Thakkar Buys 711 Cr Juhu Tower: 12th Grade Success Story

मुंबईतील मुलुंडमधील एका कपडा व्यापाऱ्याच्या घरात जन्म, केवळ इयत्ता 12 वीपर्यंतच शिक्षण… कोणतीही मोठी डिग्री नाही, तरीही त्याने वडिलांचा व्यवसाय जिद्दीने वाढवला. 1990मध्ये शेअर मार्केट ब्रोकरेजमध्ये पाऊल ठेवलं आणि अवघ्या सहा वर्षातच फिनटेक कंपनी एंजेल ब्रोकिंगची स्थापना केली. हा दैदिप्यमान प्रवास आहे Angel Oneचे संस्थापक दिनेश ठक्कर यांचा. आयुष्याचा एक मोठा काळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या…

Read More

Home Cleaning : घरात झाडू – लादी करायला वेळ नाही? आता रोबोटच करणार सगळी सफाई, किंमत ऐकून म्हणाल ‘हे काम तर बाईपेक्षा भारी’ – Marathi News | Robot vacuum cleaner for home automatic floor cleaning vacuum and mopping robot with smart mapping wifi app control and self charging features for busy families and working people

ऑफिस, मुलांसोबत वेळ घालवणं, घरची काम आणि त्यात रोजचा झाडू आणि लादी पुसण्याचा त्रास… हे सगळं करता करता कंबरडं पार मोडून जात. दिवस संपतो पण घरकाम काही संपण्याच नाव घेत नाही. सकाळी घर साफ केलं तरी संध्याकाळी पुन्हा धूळ, त्यात लहान बाळ घरी असेल तर तारेवरची कसरतचं. केस आणि कचरा कायम लादीला चिपकलेले. पण आता…

Read More

परफ्युमचा सुगंध काही वेळातच होतो गायब ? लावताना या चुका बिलकूल करू नका – Marathi News | Perfume Mistakes : Make Your Fragrance Last! Pro Tips for Long Lasting Scent

परफ्युम.. तो फक्त सुगंधासाठी लावत नाहीत तर त्यामुळे लावणाऱ्या व्यक्तीलाही उत्साही, कॉन्फिडंट आणि आतून छान वाटतं. काही लोकांना खास प्रसंगी परफ्युम लावायला आवडतो तर काही लोक रोजच्या, दैनंदिन आयुष्यातही वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम वापरतात. मात्र असं असल तरी बरेच लोकं हे परफ्युम लावाताना काही कॉमन चुका करतात. ज्यामुळे तो फार काळ टिकत नाही आणि त्याचा सुगंध…

Read More