Mirvadi

Aamir Khan: वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खानने घटवलं 18 किलो वजन, जाणून घ्या अभिनेत्याचा डाएट आणि फिटनेस टिप्स – Marathi News | Aamir Khan Lost 18 kg at the Age of 60 Know the Actor Diet and Fitness Tips

Aamir Khan: 60 व्या वर्षी वृद्धत्व येतं असं प्रत्येक जण म्हणतो, या वयात अनेक जण शारीराला आरम देतात. पण अभिनेता आमिर खान याने वयाच्या 60 व्या वर्षी 18 किलो वजन कमी केलं आहे. उतार वयात तब्बल 18 किलो वजन कमी करणं मोठं आव्हान आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याने कोणतं कठीण वर्कआऊट न करता आणि डाएट…

Read More

कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल – Marathi News | Rohit Pawar criticized fadnavis government over farmers issues after dharashiv visit

महाराष्ट्रात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ठिकठिकाणी पाहणी करत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात रोहित पवार दुष्काळ पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. कर्नाटकात जे होऊ शकते, ते महाराष्ट्रात होत नाही….

Read More

Rahul Gandhi and PM Modi: राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?

Rahul Gandhi and PM Modi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण व्यवस्था, लोकशाही, पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा रंगली ती मंचावरून झालेली…

Read More

मुलाला वडिलोपार्जीतचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

iPhone 18  Pro Max : आयफोन 18 प्रो मॅक्सला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयफोन 18 प्रो मॅक्स लॉन्च झाल्यापासून सर्वांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 18 सप्टेंबरपासून, आयफोन 18 प्रो खरेदी करण्यासाठी ॲपलच्या शोरुममध्ये सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली…

Read More

Gauri Visarjan 2026 : आज गौरी विसर्जनाच्या वेळी ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या; आवर्जून पाळा ‘हे’ 7 नियम

Gauri Visarjan 2026 : सध्या आपल्याला सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2026) धामधूम पाहायला मिळतेय. त्यानुसार, आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे. घरोघरी गणपती आणि गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी-गणपती विसर्जन काही ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपल्या गौराईचं विसर्जन (Gauri Visarjan) अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग पाहायला मिळतेय. मात्र, गौरी विसर्जनाच्या…

Read More

विराट आणि रोहितचं तुफान वादळ पुन्हा धडाडणार! टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 8 सामने खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक 

India vs West Indies Schedule : वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ या महिन्यात भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. हा कॅरिबियन संघ भारतात एकूण आठ सामने खेळणार असून, त्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयने दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. वेस्ट…

Read More

DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या  निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यश डबास विजयी झाले. तर, उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन विजयी झाले. त्यांनी एनएसयूआय आणि अभाविपच्या उमेदवारचा पराभव केला. सचिव आणि संयुक्त सचिव पदाव देखील अभाविपनं बाजी मारली. म्हणजेच चार पैकी तीन महत्त्वाची पदं अभाविपनं  मिळवली आहेत. उपाध्यक्षपद…

Read More

Nashik Crime: सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दारू प्यायला आणि मग… तो Video समोर – Marathi News | Nashik Crime drunk and drive A new twist in the Siddharth Gore death case he drank alcohol and then accident happened that video has surfaced

सिद्धार्थ गोरे अपघात प्रकरणImage Credit source: एजन्सी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी विविध विकास योजना सुरू आहेत. रस्ते विकास करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून सिद्धार्थ गोरे या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता….

Read More

Lucky Zodiac Signs : उद्या 20 सप्टेंबरच्या दिवशी 5 राशींना मिळणार मोठी संधी, करिअरला यू-टर्न, नोकरीत प्रमोशन मिळणार? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 20 September 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 20 सप्टेंबरचा (September 2026) दिवस आहे. हा दिवस भगवान सूर्याला समर्पित आहे. तसेच, उद्या सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर सूर्यदेवाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस…

Read More