Mirvadi

15 वर्षांच्या SIP गुंतवणुकीवर 97 लाखांपर्यंतचा दमदार परतावा, ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सची कमाल

मुंबई : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) हे गुंतवणूकदारांसाठी एक प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहेत. भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) ने गेल्या १५ वर्षांमध्ये आपल्या अनेक इक्विटी योजनांमध्ये मजबूत परतावा दिला आहे. ३१ मे २०२६ पर्यंतच्या अधिकृत…

Read More

Stock Market : चेन्नईच्या ‘कॅश्टर’ कंपनीत ५१% भागीदारी खरेदी करणार; कॅलिफोर्निया सॉफ्टवेअरच्या शेअर्सला ५% चे अप्पर सर्किट!

मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गुरुवारी संमिश्र आणि सपाट व्यवहार पाहायला मिळाला. बेंचमार्क निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक अवघ्या ३.३० अंकांची किंवा ०.०१ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवत २४,०८९.०० च्या पातळीवर स्थिरावला. या संथ बाजारातही आयटी क्षेत्रातील स्मॉल-कॅप कंपनी ‘कॅलिफोर्निया सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड’ (California Software) च्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीने एका धोरणात्मक…

Read More

Rajya Sabha Election: इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय

Rajya Sabha Election: झारखंडमधील दोन आणि मिझोराममधील एका राज्यसभा जागेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. झारखंडमध्ये, एनडीए-समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नाथवाणी यांनी एक जागा जिंकली, तर झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) उमेदवार बैद्यनाथ राम विजयी झाले. मिझोराममधील एक जागा झोराम पीपल्स मुव्हमेंटचे (झेडपीएम) उमेदवार के. लालतलुआंगकिमा यांनी जिंकली. 10 राज्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक…

Read More

SLA vs AFGA : श्रीलंका-अफगाणिस्तानमध्ये टफ फाईट, कोण पोहचणार फायनलमध्ये? – Marathi News | Tri nation a series 2026 sla vs afg sri lanka against afghanistan virtual semi final live and digital streaming

श्रीलंकेत आयोजित ट्राय सीरिज ए  अखेरच्या टप्प्यात आहे. इंडिया ए टीमने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर अंतिम फेरीतील उर्वरित 1 जागेसाठी दोघांमध्ये चुरस आहे. या तिरंगी मालिकेतील साखळी फेरीतील सहाव्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए विरुद्ध अफगाणिस्तान ए आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. तर…

Read More

Prasad Vedpathak: माझा शेवटचा व्हिडीओ..हात जोडले, डोळ्यात पाणी! प्रसाद वेदपाठकसोबत नेमकं काय झालं? – Marathi News | Influencer Prasad Vedpathak shared an emotional video alleging pressure threats and possible legal action

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर प्रसाद वेधपाठक सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने घाटकोपर येथील त्याच्या सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने जैन साध्वींसाठी इमारतीच्या परिसरात एक वेगळा पांढरा पट्टा मारल्याचे दाखवले. कोणाचीही परवानगी न देता हा पट्टा मारण्यात आला होता. त्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीला कोण जबाबदार, बड्या नेत्याने घेतले थेट आदित्य ठाकरे यांचे नाव… – Marathi News | Who is responsible for the split in the Shiv Sena uddhav Thackeray faction? Gulabrao Patil directly names Aaditya Thackeray.

महाराष्ट्रात शिवसेना पक्ष २०२१- २०२२ नंतर पुन्हा एका मोठ्या फुटीला सामोरे जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अभूतपूर्व फूट घडवत कोसळवले होते. त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने लोकसभा निवडणूकीत उध्दव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहेत. उद्या शिवसेनेचा…

Read More

बस स्थानकाच्या परिसरात अवैध वाहतूक, सरकारने दणका दिला, तिजोरीत घसघशीत वाढ! | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 18, 2026 10:11 PM IST राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रताप सरनाईक मुंबई: परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या…

Read More

लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना

Pune Lohagad Accident News :  पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केतन विशाल अग्रवाल वय 24 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. केतन याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस उद्या…

Read More

Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा ‘फंडा’ भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली

Karnataka MLC Election: डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकात झालेल्या पहिल्या निवडणुकीत, सत्ताधारी काँग्रेसने विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा जिंकल्या, तर विरोधी भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांनी विधान सौध निवडणुकीत मतदान केले. या सात जागांसाठी आठ उमेदवार…

Read More

Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ? जाणून घ्या – Marathi News | Pakistani cricket players annual contracts finalized find out how much their salaries have increased

Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ झाली? जाणून घ्याImage Credit source: Getty Images पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या वार्षिक कराराची आखणी केली आहे. यानुसार खेळाडूंचा पगार आणि सामना फी निश्चित करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, खेळाडूंची सामना फी जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला सामना मानधन म्हणून…

Read More