Mirvadi

Zaheer Khan CSK Salary : झहीर खान हेड कोच झाला, पण सीएसकेकडून मोठा अन्याय, पगारामध्ये केली घट – Marathi News | CSK coaching change zaheer khan is a new head coach before ipl 2027 know about his salary

चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएल टीम नेहमी चर्चेमध्ये असते. त्याचे कारण म्हणजे ही टीम सर्वोत्तम खेळ करते अशी चाहत्यांची आणि क्रिकेट विश्लेषकांचीही भावना आहे. त्याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा या संघाचा भाग असल्याने नेहमीच या संघाबद्दल क्रिकेटप्रेमींना खास आकर्षण आहे. पण आता आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी चेन्नईने सर्वात मोठा बदल केला आहे….

Read More

72nd National Film Awards 2026 Winners list : सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री ते बेस्ट डायरेक्टर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? वाचा Full List – Marathi News | 72nd National Film Awards 2026 Full Winners list Check Best Actor Film Director Dadasaheb Phalke Award Details in Marathi

72nd National Film Awards 2026 Full Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमधील केवडिया येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर, गुजरातमध्ये आयोजित करण्यात…

Read More

दिशा सालियान प्रकरणात भाजपाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, संजय राऊत यांचीच.. – Marathi News | Rasad Lad leveled serious allegations against Sanjay Raut in the Disha Salian case

दिशा सालियान प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. कोर्टाने दिशा सालियान प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे दिला. सीबीआयकडून या प्रकरणाची चाैकशी केली जात आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचले. मातोश्रीच्या…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of Votes) होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक (Election Schedule) प्रसिद्ध केले आहे. Election Schedule:…

Read More

Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं आणि क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं शेअर बाजारात घसरण होत आहे. शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळं जोखीम वाढली आहे. तुम्हाला जर आर्थिक जोखीम न घेता गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवायचा असेल तर भारतीय पोस्टातर्फे चालवली जाणारी नॅशनल सेविंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (आरडी)  योजना महत्त्वाची ठरु शकते. पोस्टाकडून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना…

Read More

दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी पिल्यानं काय होऊ शकतं? डॉक्टरांचा सल्ला काय?

Coffee News : सकाळी उठल्याबरोबर अनेकांना चहा किंवा कॉफी लागते. ही अनेक लोकांची रोजची सवय आहे. कामावर थकवा जाणवत असतानाही, लोक अनेकदा एक कप कॉफी पितात. कॉफीमध्ये कॅफीन असते, जे शरीराला अधिक सक्रिय ठेवण्यास आणि मनाला काही काळासाठी सतर्क ठेवण्यास मदत करते. तुम्ही दिवसभर तुम्हाला हवी तितकी कॉफी पिऊ शकता. कॅफीनच्या अतिसेवनामुळे अस्वस्थता, झोपेत व्यत्यय…

Read More

Vipraj Nigam News : टीम इंडियाच्या खेळाडूवर अत्याचाराचा आरोप करणारी तरुणी अचानक घरी पोहोचली; 3 तास गाडीतच वाट पाहिली पण क्रिकेटपटू जपानला रवाना

Indian Cricketer Vipraj Nigam Harassment Case News : भारतीय क्रिकेटपटू विप्रज निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल करणारी महिला अचानक त्याच्या घरी पोहोचल्याचे वृत्त आहे. संबंधित महिला तब्बल दोन ते तीन तास घराबाहेर गाडीत बसून विप्रजची भेट होण्याची वाट पाहत होती, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला विप्रजच्या…

Read More

CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 

चेन्नई : आयपीएलमधील यशस्वी टीम असा नावलौकिक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएलच्या 2027 (IPL 2027) च्या हंगामासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) याची निवड केली आहे. स्टीफन फ्लेमिंग यानं चेन्नईची साथ सोडत इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. त्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर झहीर खानची निवड करण्यात आली आहे. चेन्नईनं…

Read More

सत्तराव्या वर्षी प्रेमाचे धुमारे, आजीकडून प्रियकराची हत्या, प्रकरण थेट DNA चाचणीपर्यंत पोहचले, सोलापूर हादरलं! – Marathi News | Elderly woman kills lover following illicit affair in Pandharpur; partially burnt body found.

सोलापूर : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. प्रेम ही भावना जागतिक असते. कोणत्याही वयाचा माणूस प्रेमात पडू शकतो. प्रेम ही भावना कोणत्याही वयात येऊ शकते.प्रेमकथांना नेहमीच वाचकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकदा प्रेमातूनही भयंकर गुन्हे घडले आहेत. अनैतिक प्रेमाचे फळे त्या – त्या जोडप्यासह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागतात. पंढरपूरात एका वृद्धाचे दुसऱ्या वृद्धेशी प्रेम संबंध…

Read More

Weekly Horoscope: धनु, मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

Weekly Horoscope 21 To 27 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर (September 2026) नवीन आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा नवीन आठवडा खरंतर सर्वच राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि…

Read More