Astrology : अरे देवा! 15 जुलैपासून वाढणार ‘या’ राशींच्या अडचणी, वादाची ठिणगी पडणार; मोठं आर्थिक नुकसान होणार |


ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला ज्ञान, भाग्य, विवाह, संतान आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो, तेव्हा तो आपली शक्ती गमावतो, ज्याला ज्योतिषीय भाषेत 'ग्रह अस्त होणे' म्हणतात. येत्या 15 जुलैला संध्याकाळी 7:59 वाजता गुरु कर्क राशीत अस्त होणार आहे. ते 12 ऑगस्टपर्यंत याच स्थितीत राहतील.ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला ज्ञान, भाग्य, विवाह, संतान आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो, तेव्हा तो आपली शक्ती गमावतो, ज्याला ज्योतिषीय भाषेत 'ग्रह अस्त होणे' म्हणतात. येत्या 15 जुलैला संध्याकाळी 7:59 वाजता गुरु कर्क राशीत अस्त होणार आहे. ते 12 ऑगस्टपर्यंत याच स्थितीत राहतील.

ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला ज्ञान, भाग्य, विवाह, संतान आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो, तेव्हा तो आपली शक्ती गमावतो, ज्याला ज्योतिषीय भाषेत ‘ग्रह अस्त होणे’ म्हणतात. येत्या 15 जुलैला संध्याकाळी 7:59 वाजता गुरु कर्क राशीत अस्त होणार आहे. ते 12 ऑगस्टपर्यंत याच स्थितीत राहतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *