ABP Majha Top 10, 9 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon


  • Tukaram Mundhes FDA Raid: तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश

    Tukaram Munde Raid in Nagpur: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईत नागपूर येथील स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर आढळला. Read More

  • ABP Majha Top 10, 9 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी

    Weather Update: शहरात सर्वत्र पाणी तुंबलं असून फ्लाय ओव्हरमध्येही पाणी भरलं आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला पाण्याखाली गेला आहे आणि रस्त्यांवर गाड्या तरंगत आहेत. शहराचा कोणताही भाग निर्जन राहिला नाही. Read More

  • Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर

    Iran War Live Update: या हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत म्हटले, “प्रत्येक वेळी जेव्हा ते आमच्यावर हल्ला करतील, तेव्हा आम्ही 20 पट अधिक प्रत्युत्तर देऊ.” Read More

  • Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?

    Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: मराठी अभिनेता अरबाज शेखनं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्यानं वडिलांना अॅडमिट केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या जबरदस्तीबाबत सांगितलंय. Read More

  • Welcome To The Jungle box office collection: ‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?

    Akshay Kumars Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने 13 दिवसांत 122.90 कोटींचे कलेक्शन केले Read More

  • Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?

    Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. Read More

  • फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!

    Fifa World Cup: एम्बाप्पेने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील 19वा गोल केला. तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. सध्याच्या स्पर्धेत एम्बाप्पेने आता सात गोल केले आहेत. Read More

  • Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या

    Joint and Muscle Pain in monsoon: पावसाळ्यात वाढली आहे सांधेदुखी? ही आहे त्यामागची कारणं आणि असे करा त्यावर उपाय. Read More

  • Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! ‘या’ वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड

    Mutual Fund Financial Services Sector Return : म्युच्युअल फंड उद्योगात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत असून, प्रणालीबद्ध गुंतवणूक (SIP) पद्धतीमुळे इक्विटी बाजाराला मोठी बळकटी मिळाली आहे.  Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *