1. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, केवायसी आणि चारचाकी वाहनामुळे अनेक महिलांचे पैसे बंद https://tinyurl.com/55vs3dej लाडक्या बहीण योजनेचा शेवटचा हफ्ता दिला तेव्हा डीबीटी संख्या 1 कोटी 67 लाख होती, बीड जिल्ह्यातील घटलेल्या संख्येबाबत माहिती चुकीची; मंत्री आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4nf3h4hb
2. जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी वारीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 5 ते 16 वारकरी जखमी
https://tinyurl.com/3p8bbtzz ताप आल्याने गोळ्या खाल्ल्या, ग्लानी आली अन् हादरवणारी घटना घडली; वारीतील ट्रक 20 वारकऱ्यांना धडकला, 3 महिलांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/592dw9ft
3. राज्यातील अनेक जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस, एल निनोचा प्रभाव; पुढील पाच दिवसांत अपेक्षित मान्सून, हवामान विभागाने दिली माहिती https://tinyurl.com/yw8btfvs मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 4-5 दिवसांत उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 14 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/2vjax239
4. आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत; तातडीने कामं करण्यावरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/4cvxs5hd ‘फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या’; महायुतीकडे राष्ट्रवादीचे नंदरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची मोठी मागणी https://tinyurl.com/3uetryfu
5. उद्धव ठाकरेंकडून सोनम वांगचूक यांना प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती; वांगचूक म्हणाले, ‘माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे’ https://tinyurl.com/jpvk68hb राम मंदिर चोरीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश https://tinyurl.com/ynujrceh
6. दहिसरहून येताना ट्रॅफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, महापौर बंगल्याशेजारी हवाय निवास https://tinyurl.com/ym6fva2y सूनेचा गंभीर आरोप, तक्रारीनंतर 7 जणांविरुद्ध गुन्हा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक https://tinyurl.com/3u6yc2wz
7. बुलढाण्यातील डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले, पोलिसांकडून तपास सुरू https://tinyurl.com/yhvba9zw चिमुकल्या 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात मन हेलावणारी घटना, हुंड्यासाठी सासरकडून छळ होत असल्याचा आरोप https://tinyurl.com/3z8485xp
8. तुकाराम मुंढेंच्या FDA विभागाची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
https://tinyurl.com/4b3kkta9 राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट; उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/wc4pb3zw
9. टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीर खासदारांच्या मदतीला धावले https://tinyurl.com/kyyfrhp3 लाखो शाळा बंद पडल्यात मग विश्वगुरुचा नेमका पाया काय? हा सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे; गायिका अनुराधा पौडवाल संतापल्या https://tinyurl.com/2ev8ebdt
10. इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय; नितीन गडकरींचा दावा https://tinyurl.com/4n6r84tf नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा एकनाथ खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय’ https://tinyurl.com/mwayzpxb
*एबीपी माझा स्पेशल*
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी.. जळगावातील शेतकरी बापाकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला https://tinyurl.com/3dnkkts7
माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या डोक्यात थेट मारला माईक
https://tinyurl.com/bdfktvdp
मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत ‘कशी’ होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
https://tinyurl.com/bdhh79s6
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से