Horoscope Today 27 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 27 जून 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस दाखवा आणि आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला आपलेसे करून घ्यावे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा वेग वाढत असल्याने जादा भांडवलाची गरज भासेल, पूर्वी घेतलेले कष्ट आता उपयोगी पडतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परदेशात ज्यांचे व्यवहार चालतात, अशा लोकांना आर्थिक फायदा मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांचा जोडधंदा आहे, त्यांनी आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होईल, मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणाऱ्यांनी कामाचे उत्तम नियोजन करण्यावर भर द्यावा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांचा शब्द घरामध्ये झेलला जाईल तुमच्या बाबतीत लोकांचे गैरसमज पटकन होऊ शकतात
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करायचे आहे, त्यांना इथून पुढचा काळ चांगला जाईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल, भावंडांचे सहकार्य ही मिळेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या करिअरमध्ये योग्य संधी मिळण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आज संघर्षाला सामोरे जावे लागेल, विलंबाने गोष्टी होतील पण धीर सोडू नये
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेताना सर्वांगीण विचार करावा लागेल, राजकारणात असलेल्या व्यक्तींना जनतेसमोर आपली प्रतिमा चांगली निर्माण करावी लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणे आवश्यक ठरेल, तुमच्यातील आडमुठेपणा इतरांना थोडा जाचक होईल.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report