Kamakhya Temple Viral Video: मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Guwahati Kamakhya Temple viral video: कामाख्या मंदिरातील अंबुबाची यात्रेत एका कपलसोबत भयंकर घडलं. Read More
ABP Majha Top 10, 26 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Who is IB Chief Mahesh Dixit: सध्याचे आयबी संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ 30 जून, 2026 रोजी संपत आहे. डेका हे हिमाचल प्रदेश केडरचे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. Read More
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
दोन्ही भूकंप राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 290 किलोमीटर अंतरावर झाले. अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या किंवा धोकादायकरित्या कलल्या. कॅराकस विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला आहे. Read More
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! ‘या’ टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
Actor John Abraham Enters in Cricket ETPL: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री. Read More
Welcome to the Jungle: अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?
Welcome To The Jungle Paid Preview Collection: ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. Read More
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्येही वैभव सूर्यवंशीची हवा, सर्व तिकिटे खल्लास, मैदान तुडुंब भरणार; सचिनचा आजवरचा तो अबाधित विक्रम बेबी बाॅस आजच मोडणार?
Vaibhav Sooryavanshi: बेलफास्टमधील 7 हजार आसन क्षमतेच्या स्टॉर्मोंट मैदानातील तिकिटांना प्रचंड मागणी आहे आणि अनेक युरोपीय देशांतील चाहते या सामन्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. Read More
IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशीने सलामीवीर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, भारतीय संघात त्याला अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या रूपाने कडव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. Read More
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात…
Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
2026 च्या पहिल्या तिमाहीत DRAM किमती 98 टक्क्यांपर्यंत वाढल्या आणि चालू तिमाहीत आणखी 58 टक्क्यांपासून 63 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. Read More