1. भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण; को-पायलट बचावला, उपचार सुरू, घटनेच्या चौकशीचे आदेश
https://tinyurl.com/4dnpvud7
2. दुष्काळाचं सावट, ‘एल निनो’मुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, 2002 आणि 2015 मध्येही जाणवला परिणाम https://tinyurl.com/3kakff58 पुणे वेधशाळेचा इशारा; ‘एल निनो’मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला https://tinyurl.com/yfypp2u2
3. आम्हीही जिद्दी, आता माघार नाही, रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम; आज दुसरा दिवस, प्रशासनाचा पुन्हा एकदा चर्चेचा फेरा
https://tinyurl.com/dkhjweb6 ‘पवार कुटुंबातील व्यक्तीने उपोषणाला बसणे म्हणजे मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखे’; लक्ष्मण हाकेंची रोहित पवारांवर विखारी टीका https://tinyurl.com/3kc629vr
4. एकनाथ शिंदे ठरवतील, त्या दिवशी ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचा मोठा दावा https://tinyurl.com/yxdrhjff ‘त्रेता युगात असतो तर छाती फाडून दाखवली असती’, ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर राजाभाऊ वाजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही’ https://tinyurl.com/23v4bpy5 जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार https://tinyurl.com/4yfhv6b7 जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार https://tinyurl.com/4yfhv6b7
5. अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर राऊत सांगतील तसं खातेवाटप होत असेल, तर मग काय बोलावं? छगन भुजबळांचा टोमणा https://tinyurl.com/4mh377vk धनंजय मुंडे 12 वे नव्हे तर ओबीसींचे ऑलराऊंडर ओपनिंग बॅट्समन; लक्ष्मण हाकेंकडून कौतुक, भुजबळांच्या भूमिकेवरही म्हणाले, ” तुम्ही खासदारकी वाटणारे नेते ,आगतिक होऊ नका” https://tinyurl.com/4946652n
6. पुण्याच्या खडकवासला अकॅडमीत शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी https://tinyurl.com/3kakff58
7. मुंबईच्या दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरुन संदीप देशपांडेंचा महापालिकेला इशारा; BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग https://tinyurl.com/4b3cf232 जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांना शांत राहण्याचे आवाहन https://tinyurl.com/mrxap9cj
8. मी चुकलो, थांबवू शकलो असतो…प्रणित मोरेने हात जोडले; वादग्रस्त व्हायरल व्हिडिओनंतर माफी मागत शोमध्ये घडलेलं सगळं सांगितलं!
https://tinyurl.com/mpkpk8us डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम https://tinyurl.com/2rt8ne2c
9. रायगडमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; आईसह तिघांचा मृत्यू, दोन मुलांवर उपचार सुरू https://tinyurl.com/2k5tnr8e वादळी वाऱ्यासह पावसाने घाला घातला, शेळ्या पाहायला गेलेल्या बाप-लेकाचा भिंत कोसळून अंत, 7 वर्षांचा पुतण्या गंभीर; छत्रपती संभाजीनगरमधील घटना https://tinyurl.com/j65st4an
10. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून भारताची गोलंदाजी, पावसामुळे सामना 25-25 षटकांचा, भारताकडून गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबेचं पदार्पण https://tinyurl.com/375cubw8 वैभव सूर्यवंशी दोन सामन्यात फ्लॉप, आता तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज; 15 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध फॉर्म दाखवेल अशी चाहत्यांना अपेक्षा https://tinyurl.com/7aaxpz5
*एबीपी माझा विशेष*
यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
https://tinyurl.com/uutwt87r
PM किसानची ई केवायसी 30 जूनपर्यंत करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
https://tinyurl.com/yt9rhubh
ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर पुन्हा कडाडले; सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
https://tinyurl.com/mun6fkvp
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!