पूर्व पती संजय कपूरसाठी करिश्मा भावूक, निधनाच्या 1 वर्षांनंतर असं म्हणाली तरी काय? – Marathi News | Karisma kapoor shares emotional post for late husband sunjay kapur


रिपोर्टनुसार, संजयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक त्याला गुदमरल्यासारखे वाटले. त्याने खेळ थांबवण्याची विनंती केली आणि नंतर तो मैदानाबाहेर गेला. रिपोर्टनुसार, संजय कपूरने मधमाशी गिळली होती आणि त्याच्या घशात दंश झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *