'हुकुमशाहीलाही लाजवेल अशी… ' संजय राऊतांनी जंतरमंतरवरून सरकारवर तोफ डागली



‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन स्थळी जंतरमंतरवर अभिजीत दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत गेले होते. आंदोलक मुलांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचा तीव्र निषेध करत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *