Gold Rate : दागिने करायला चला रे, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत थेट…जाणून घ्या किंमत काय? – Marathi News | Gold and silver rate gold rate down by 800 rupees silver by 2000 rupees now latest rate


अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्लीमध्ये 99.99 टक्के शुद्धतेचे सोने 800 रुपयांनी कमी होऊन 1,45,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरले आहे. गुरुवारी हाच भाव 1,46,300 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *