या अभिनेत्रीच्या नावामुळे चित्रपट व्हायचा सुपरहिट, प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंत, चित्रपटाच्या बजेटच्या 5 पट घेयची मानधन – Marathi News | Bollywood first actress kanan devi highest paid indian cinema


1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार, त्या एका चित्रपटासाठी तब्बल 5 लाख रुपये, तर एका गाण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये मानधन घेत असत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *