फक्त पावसाळ्यात प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर का होते प्रचंड गर्दी? फोटो पाहूनच…. – Marathi News | Why do people flock to Prajakta Mali farmhouse during the monsoon


विशेषतः पावसाळा सुरू होताच या फार्महाऊसकडे पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढतो. कर्जतच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे फार्महाऊस हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असून पावसाळ्यात या परिसराचे रूप अधिकच खुलून दिसते. परिसरातील उंच डोंगर, सतत कोसळणारे धबधबे, दाट हिरवळ आणि धुक्याची चादर यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *