Sonam Wangchuk Educational Qualification: लद्दाखच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या राजधानीत हक्कांसाठी लढण्यापर्यंत पोहोचला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळालेले शिक्षण कशा प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या कामी येऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोनम वांगचुक आहेत.
Source link
9 वर्षांपर्यंत शाळेत गेले नाहीत, इनोव्हेशने कसे झाले जगभरात प्रसिद्ध, किती शिकलेले आहेत सोनम वांगचुक?