इंग्लंड दौऱ्यावरच्या लागोपाठ दोन सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर रोहितच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. लॉर्ड्सवरच्या तिसऱ्या वनडेनंतर रोहित निवृत्त होईल, असं वृत्तही समोर आलं आहे.
Source link
Rohit Sharma : रोहितची जागा कोण घेणार? गंभीरचा फेवरेट आघाडीवर, ओपनिंगसाठी 5 जणांमध्ये रेस!