नशीब असावं तर असं, चित्रपट फ्लॉप झाला पण गाणी ठरली प्रचंड सुपरहिट, आजही त्या गाण्याची प्रचंड क्रेझ – Marathi News | 2010 Katrina Kaif Akshay Kumar Biggest Flop Film Tees Maar Khan 9 Songs Become Biggest Superhit


चित्रपटाची कथा काळाच्या ओघात विसरली जाते, मात्र त्यातील गाणी वर्षानुवर्षे रेडिओ, लग्नसमारंभ, पार्ट्या आणि सोशल मीडियावर तितक्याच उत्साहाने ऐकली जातात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांची उदाहरणे आहेत, ज्यांना त्यांच्या कथानकापेक्षा उत्कृष्ट संगीतामुळे आजही ओळखले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *