एअरटेलने लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड डेटा अन् बरंच काही – Marathi News | Airtel launches new unlimited data recharge plans with 5g benefits


दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. आता ग्राहकांना 28 दिवस, 30 दिवस, 56 दिवस, 60 दिवस, 77 दिवस, 84 दिवस आणि तब्बल 365 दिवस वैधता असलेले विविध रिचार्ज प्लॅन्स मिळणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *