आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं – Marathi News | What Do Aamir Khans Three Children Call Stepmother Gauri Spratt Close Friend Reveals


अमीन म्हणाले की, “आमिर खान यांनी गौरीशी संबंध जोडताना पूर्ण कुटुंबाला सोबत घेतले होते. तुम्ही लग्नाचे फोटो पाहिली तर सर्वजण एकत्र दिसतील. आजाद, क्विन, आमिरची आई, गौरीचे वडील बॉब, त्यांची आत्या राधा आणि इतर कुटुंबीय. यावरून दिसते की त्यांनी सर्वांना महत्त्व दिले आणि सोबत घेऊन चालले आहेत.” या लग्नात राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारखे आमिरचे अनेक मित्रही उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *