आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या पत्नी नीता अंबानी मोठी सून, मुलगा आणि नातवासोबत दिसतात. आता अनेकांना जाणून घ्यायचे आहे की नीता अंबानी यांचा मोठा नातू कोणत्या शाळेत शिकतो? त्याच्या शाळेची फी किती आहे?