‘क्रिमिनल जस्टिस’च्या चारही सिझन्सना आयएमडीबीवर सातहून अधिक रेटिंग मिळाली आहे. 2019 मध्ये ‘क्रिमिनल जस्टीस’चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2020 मध्ये ‘क्रिमिनल जस्टिस- बिहाइंड क्लोज्ड डोअर्स’, 2022 मध्ये ‘क्रिमिनल जस्टिस- अधुरा सच’, 2025 मध्ये ‘क्रिमिनल जस्टिस- अ फॅमिली मॅटर’ असे सिझन्स स्ट्रीम झाले आहेत.