Lord’s Test: भारताविरूद्धच्या दुसऱ्या डावात गोल्डन डक आणि करिअर संपलं, क्रांतीच्या पहिल्याच चेंडूवर बाद – Marathi News | Tammy Beaumont dismissed on golden duck in the second innings of the Lords Test against India and her career end


टॅमी ब्यूमोंटने इंग्लंडसाठी 12 कसोटी, 140 वनडे आणि 109 टी20 सामने खेळले आहेत. भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टॅमी ब्यूमोंटने निवृत्तीची घोषणा केली होती. पहिल्या डावातही टॅमी ब्यूमोंटला फक्त 2 धावा करता आल्या. तेव्हा क्रांती गौडने तिला बाद केलं. (Photo: Getty Images)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *