FIFA World Cup 2030 : 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिसू शकते भारताची टीम, टुर्नामेंटच्या फॉर्मेटमध्ये बदलाचे संकेत – Marathi News | Fifa world cup 2030 will expansion to 64 teams can india qualify


भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या, त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले, त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *