फीचर्स आणि सेफ्टी : Smart+ Jubilee मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम (वायरलेस Android Auto & Apple CarPlay), रियर व्ह्यू कॅमेरा आणि 4-स्पीकर ऑडियो सिस्टमचा समावेश आहे. Pure मध्ये फ्रंट-रियर डॅशकॅम्स, पार्सल ट्रे, मॅग्नेटिक सनशेड्स जोडलेले आहेत. Adventure मध्ये डॅशकॅम्ससह ROQ स्टायलिंग आहे. स्टँडर्ड फीचर्समध्ये पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ट्रिपल स्क्रीन सेटअप (टॉप व्हेरिएंट्समध्ये) सामिल होऊ शकतात.Tata Sierra मध्ये 6 एयरबॅग्स स्टँडर्ड आहेत. यासह ESP, सर्वह डिस्क ब्रेक्स, ISOFIX, Level 2+ ADAS (काही व्हेरिएंट्समध्ये) आणि मजबूत स्ट्रक्चर आहे. Jubilee Edition स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स टिकवून ठेवते.
