शहनाज गिल – राघव जुयाल यांच्यात कोण सर्वाधिक श्रीमंत? दोघांची नेटवर्थ किती? – Marathi News | Shehnaaz gill and raghav juyal relationship who is more rich know networth of both


राघव जुयाल हा प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. डान्स शोजमध्ये भाग घेऊन त्याने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. त्यानंतर विविध शोजचं तो सूत्रसंचालन करू लागला. राघवने अभिनयक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. ‘मनी मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, राघव जुयालची एकूण संपत्ती जवळपास 33 कोटी रुपये इतकी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *