या रिव्हेंज ड्रामा सीरिजला आठवडाभरात 3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार? – Marathi News | Thukra ke mera pyar season 2 grabs first spot on jio hotstar after dhurandhar 2 recieves millions views


या वेब सीरिजने एका आठवड्यातच ट्रेंडिंग यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या वेब सीरिजचे एकूण वीस एपिसोड्स आहेत. आपल्या पतीची राख गोळा करणाऱ्या एका महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर कुलदीप, जो सीतापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता, त्यानेच तिच्या वडिलांची आणि पतीची हत्या केली होती. यामुळे दोघांमध्ये पराकोटीचा द्वेष निर्माण होतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *