या गाण्याने संपू्र्ण देशाला रडवलं, 40 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच प्रत्येकजण रडतो – Marathi News | 40 year old song that made entire nation cry


विशेष म्हणजे, हे अजरामर गाणं गाण्यासाठी गझलसम्राट पंकज उधास सुरुवातीला तयार नव्हते. या गाण्यातील विरह आणि भावनांना आपण न्याय देऊ शकू का, अशी शंका त्यांना होती. मात्र दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांना समजावले की, परदेशात आपल्या कार्यक्रमाला आलेल्या भारतीयांसमोर हे गाणं गात असल्याची भावना मनात ठेवून गायचे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *