परदेशात पती, पत्नीचं अफेअर; ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक सस्पेन्स, क्लायमॅक्स तर चुकवूच नका – Marathi News | Udal movie on ott amazon prime video suspense is intense like drishyam do not miss the end


या चित्रपटात मेंदुर्गा कृष्णा, ध्यान श्रीनिवासन, इंद्रन्स आणि जूड अँथनी जोसेफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शाइनी नावाच्या एका महिलेभोवती फिरते. या महिलेचा पती परदेशात नोकरी करत असतो. तर इथे शाइनी तिची छोटा मुलगा, आंधळे सासरे आणि आजारी काकीसोबत राहत असते. काकी बऱ्याच काळापासून आजारी असल्याने तिची देखभाल करून ती त्रस्त झालेली असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *