योगाचे फायदे सांगणारे हे गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हादसा’ या चित्रपटातील आहे. ‘योगा’ या नावाचे हे गाणे योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते, शरीरयष्टी सडपातळ बनते, चेहऱ्यावर तेज येते आणि शरीरात नवचैतन्य व ऊर्जा निर्माण होते, असा संदेश देते.