सोमवारी सोन्याचा भाव प्रत्येक 10 ग्रॅममागे 700 पेक्षा जास्त रुपयांनी वाढला आहे. या भाववाढीनंत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 146,713 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 160,050 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे.