सनी लिओनीचं प्रचंड रोमँटिक पावसामधील गाणं, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, प्रत्येकाच आवडतं – Marathi News | 13 Years Old Iconic Romantic Song Kabhi Jo Badal Barse Sung by Arijit Singh


हे गाणे अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सचिन जे. जोशी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. पावसाळी वातावरण, नयनरम्य दृश्ये, पियानोची सुरेल साथ आणि रोमँटिक सादरीकरण यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *