बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप अभिनेता, ज्याने दिला नाही 1 ही हिट चित्रपट, आज 4700 कोटींचा आहे मालक – Marathi News | Ramaiya vastavaiya actor girish kumar now handles 4700 crore business deals with superstars


मोठ्या प्रमोशननंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. उलट, तो मोठा फ्लॉप ठरला. गिरीश यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘रमैया वस्तावैया’ फ्लॉप झाल्यानंतरही गिरीश कुमारने हार मानली नाही. अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण त्याला यश मिळालं नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *