फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार – Marathi News | Who won the Golden Ball and Boot at the 2026 FIFA World Cup know about five players


फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर स्पेनने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा 1-0 ने धुव्वा उडवला आणि जेतेपद पटकावलं. स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फेरन टॉरेस.. त्याने अतिरिक्त वेळेत एक गोल मारला आणि विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी फेरन टॉरेसला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. (Photo: PTI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *