पाऊस पडताच प्राजक्ता माळीने दाखवली फॉर्म हाऊसची झलक, किती आहे एका दिवसाचे भाडे? – Marathi News | Actress Prajakta Mali shared photos of her farmhouse in Karjat


कर्जतमध्ये असलेल्या या आलिशान फार्महाऊसमध्ये एकावेळी सुमारे 15 ते 20 जणांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. याशिवाय मोठा आणि प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर, आरामदायी फर्निचर, स्वच्छ खोल्या आणि आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *