पहिलाच चित्रपट अन् झाला सुपरस्टार, पण त्या चुकीने झालं करिअर उद्ध्वस्त, झाला इंडस्ट्रीमधून गायब – Marathi News | 80s 90s Actor who became superstar with first film Love Story Ruined Career single mistake


एकेकाळी ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेले अभिनेते कुमार गौरव यांचे करिअर नंतर मात्र अपेक्षित उंची गाठू शकले नाही. ‘लव्ह स्टोरी’च्या प्रचंड यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही चित्रपटांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांची पसंती मिळाली, मात्र पहिल्या चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता त्यांना पुन्हा मिळवता आली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *