परदेशाची मजा आता आपल्या मुंबईतच! कोस्टल रोड किनाऱ्यावर उभं राहतंय अद्भूत जग, मुंबई महापालिकेचा भव्य प्लॅन समोर



Mumbai Coastal Road : परदेशातील प्रसिद्ध समुद्रकिनारी पर्यटनस्थळांची झलक आता मुंबईतच अनुभवता येणार आहे. कोस्टल रोडलगत उभारल्या जाणाऱ्या भव्य हरित उद्यान, बीच बोर्डवॉक, फेरिस व्हील आणि विविध मनोरंजन सुविधांमुळे हा परिसर नव्या पर्यटन केंद्राच्या रूपात विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *