‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी – Marathi News | Did Anushka Sarkate father gifted bmw car to Nikhil Chavan photo sparked controversy karbhari laybhari couple


या फोटोमध्ये अनुष्का आणि निखिल हे एका नव्याकोऱ्या आणि अत्यंत महागड्या कारच्या बाजूला उभे असल्याचं दिसतंय. नव्या आयुष्याची सुरवात नव्या गाडीने करतोय, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये आणखी एक ज्येष्ठ व्यक्ती दिसून येत आहे. त्यामुळे सासऱ्यांनी निखिलला हुंडा म्हणून ही महागडी कार दिली का, असा सवाल नेटकरी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *