स्वतःचा शोध घेण्यासाठी किंवा रोजच्या धकाधकीतून विश्रांती मिळवण्यासाठी अनेक जण परदेश वारी करतात. पण ही सोलो ट्रीप नेहमीच सुखाची असते असं नाही; कधीकधी यात असे काही अनुभव येतात की थेट काळजाचा ठोकाच चुकतो.
Source link
'खूप विचित्र अन् संशयास्पद…', मध्यरात्री अडीच वाजता थायलंडमध्ये हरवलेली मराठी अभिनेत्री, एका शहाणपणामुळे वाचले प्राण!