अभिषेक शर्माच्या फोटोचा चुकीचा वापर, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय – Marathi News | Misuse of Abhishek Sharma photo Delhi High Court orders removal of content


दिल्ली हायकोर्टाने अभिषेक शर्माचे फोटो, नाव आणि ओळखीचा गैरवापर करणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट आणि ऑनलाइन लिक्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात औपचारिक आदेश जारी केला जाईल, दिल्ली हायकोर्टाने सांगितलं. (Photo: BCCI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *