Maharashtra State Commission for Women: महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
Maharashtra State Commission for Women: आयोगाला आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध करून दिला जात असून, आयोगाच्या अडचणींबाबत मंत्रीस्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला जात असल्याची माहितीही शासनाने दिली. Read More
ABP Majha Top 10, 12 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Kerala Man Returns 35 Year Old Debt To Friend : प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आणून देणारी एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. यासाठी गुगल मॅपचा वापर फायदेशीर ठरला. Read More
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Nepal Crisis: राजधानी काठमांडूमध्ये तरुण आंदोलन करत आहेत, तर विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. Read More
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते ‘हिरो’ कसे बनले? रंजक किस्सा
Jackie Shroff Inspiring Journey And Facts : पुढच्या पीढीने एका हातात मोबाईल म्हणजे टेक्नॉलॉजी आणि दुसऱ्या हातात झाड घेऊन पर्यावरण वाचवलं पाहिजे, असं मत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मांडलं. Read More
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
हा चित्रपट सध्या प्लॅटफॉर्मच्या टॉप-10 ट्रेंडिंग यादीत असून, भयपटप्रेमींमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. Read More
Dhanashree Verma: ‘लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात…’, घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले. Read More
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि 2026 च्या आशियाई खेळांसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र प्रशिक्षण स्टाफ नियुक्त करण्याच्या निर्णयामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. Read More
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, ‘ड्राय आय’पासून बचावाचे उपाय
Monsoon eye care tips: पावसाळ्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ‘ड्राय आय’ची समस्या वाढते. Read More
Russian Crude Oil : मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात
भारताने रशियासह इतर अनेक देशांकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून 49000 कोटी रुपयांचे तेल खरेदी केले आहे. Read More