Last Updated:
काही शेतकरी मात्र केवळ संत्र्यावर अवलंबून न राहता बहुपीक शेतीचा अवलंब करतात. त्यातीलच एक प्रगतशील शेतकरी युवराज बरडे आहेत. संत्रा पट्ट्यात फणस, आंबा, सीताफळ आणि भाजीपाला पिकांची लागवड करत त्यांनी शेतीत नवे मॉडेल उभे केले आहे.